सरकारी कार्यालयात चालतो मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार असाच काहीसा प्रकार इथेही?

जिल्हाप्रतिनिधी बुलढाणा ; आर्मी सोल्जर गजानन काइंदे यांच्या सांगण्याप्रमाणे_दिनांक 04/03/2022 रोजी रुग्ण संतोष, त्याची पत्नी,मी स्वतः आणि माझे वडील यांच्या वर डॉ नंदकिशोर बुधवत यांनी उपचार करून समोरील उपचारासाठी जालना येथे पाठवले याचा व्हिडिओ मध्ये पुरावा आहे. त्या पूर्ण वेळेत डॉ सुभाष दराडे

ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे हजर नव्हते. खोटे मेडिकल सर्टिफिकेट तयार करून देणारे डॉ सुभाष दराडे यांच्या वर 420 नुसार त्वरित कारवाई करावी आणि त्यांना काही डॉक्टर मुद्दामहून पाठीशी घालत आहे ,म्हणून त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही त्वरित कायदेशीर कारवाई करून मला योग्य तो न्याय द्यावा ही नम्र विनंती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!