
संपादकीय ; यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार, उपनिरीक्षक, दोन कॉन्स्टेबल यांची (विपोमणी) कडे तक्रार /रिपोर्ट. (वीपोमणी) अमरावती परिशेत्र महाराष्ट्र – भा. प्र. से. भारत सरकार दिल्ली यांच्याकडे यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकासह ठाणेदाराचा तक्रार रिपोर्ट
आताचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि आधीचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड करतात राजकारन्यांची चाक्री! हेच ते पोलीस अधिकारी 👇👇

श्री दिगांबरभाऊ टिआर अवथळे (पाटील) पत्रकार/संपादक संगम समाचार डिजिटल मीडिया, SANGAM NEWS TV – चे पत्रकार यांच्यावर 2024 या लोकसभा निवडणुकीदरम्यान 25 एप्रिल 2024 ला वटबोरी येथे पत्रकार दिगंबरभाऊ अवथळे (पाटील) यांच्या rxz रेनॉल्ट या कंपनीची MH29 BV5810

ही गाडी अडवून त्यांच्यावर व सोबत असलेले सहकारी विशाल साठे याच्यावरती अचानक जीवघेणा हमला करून गाडीची तोडफोड करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिथून पत्रकार दिगंबरभाऊ अवथळे (पाटील) व त्यांचे सहकारी प्राण वाचवून यवतमाळच्या दिशेने ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे येत असताना गाडीचा पाठलाग करून खटेश्वर येथे ब्लॅक कलरची इनोव्हा तसेच स्कार्पिओ या दोन गाडीच्या वतीने पाठीमागून गाडीला धडक देऊन एक्सीडेंट करण्यात आला व परत जीवानिशी मारण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला.

तसेच अपघात स्थळी खटेश्वर येथील गावकऱ्यांच्या वतीने गर्दी जमली असता तसेच वाढोणा येथील काही गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्याच गाडीमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल वसंतराव नाईक यवतमाळ येथे बेशुद्ध अवस्थेत भरती करण्यात आले होते या सर्व प्रकरणाची घडलेली वस्तुस्थिती पोलीस अधीक्षक पवन कुमार बनसोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे यांना फोन द्वारे सांगूनही त्यांनी या संबंधित प्रकरणाची कुठलेही प्रकारची ठोस कार्यवाही न करत आजवर आरोपींना वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला असून खोटी चार्जसीट तपास अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मानकर कॉन्स्टेबल गणेश घोसे, सचिन तंबाके यांनी केल्याचे निष्पन्न तपासात झाले असता त्याच भ्रष्ट पोलीस अधिकारी याची तक्रार रिपोर्ट (वीपोमनी) अमरावती परिशेत्र अधिकारी त्यांच्याकडे करण्यात आली आहेत.

तरी आपण तातडीने या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावरती ठोस कार्यवाही करून हमला करणारे आरोपी 1) रमेश केशव झांबरे, 2) जगलाल बैठवार, 3) आनंद चौकोन, 4) मोहन घाटोळ, यांना तातडीने अटक करावी. तसेच अशा भ्रष्ट पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वरती ठोस कार्यवाही करावी.

