संपादकीय ; पुसद तालुक्यात गुन्हेगारीने गाठलाय कळस जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष. तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीने आणि दिवसा ढवळ्या शस्त्र बाळगणाऱ्या तरुण गुन्हेगारामुळे नागरिक भयभीत झाले आहे.…