सरकारी कार्यालयात चालतो मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार असाच काहीसा प्रकार इथेही?

जिल्हाप्रतिनिधी बुलढाणा ; आर्मी सोल्जर गजानन काइंदे यांच्या सांगण्याप्रमाणे_दिनांक 04/03/2022 रोजी रुग्ण संतोष, त्याची पत्नी,मी स्वतः आणि माझे वडील यांच्या वर डॉ नंदकिशोर बुधवत यांनी उपचार करून समोरील उपचारासाठी जालना…

भांब (राजा) येथील बँकेचा मनमानी कारभार, बँक वेळेच्या पूर्वीच बंद – बँक कर्मचारी मॅनेजर फरार.

जिल्हा प्रतिनिधी ; गेल्या अनेक वर्षांपासून भांब (राजा) येथील (आदीलाबाद बँक) त्यानंतर नाव बदलले व इंडियन बँक – असे नाव पडले. परंतु ग्रामीण भागातील गोरगरिबांची संजीवनी असणारी ही बँक आज…

महाराष्ट्र शासन / यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे – दुर्लक्ष निराधार असलेले लाभार्थी वाऱ्यावर. गुढीपाडवा तरी निराधारांचा आनंदात होणार का?

संपादकीय : यवतमाळ जिल्ह्यातील निराधार असलेले लाभार्थी यांना गेल्या तीन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळालेच नाही. जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांना वारंवार यां ना त्या कारणावरून चकरा माराव्या लागतात. ही परिस्थिती…

घाटंजी येथे – अखेर आदिवासी समाजाचे न्यायासाठी आमरण उपोषण. आमदार राजू तोडसाम BJP यांचे आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष?

तालुका प्रतिनिधी – आदेश साठे. २०१० ते ११, च्या महापुराने पुनर्वसन झालेले भीमकुंड हे गाव काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांचे पुनर्वसन गावालगतच लागून असलेल्या भिमकुंड (टेकडी) येथे पुनर्वसन झाले होते.…

घाटंजी तालुका प्रशासनाच्या विरोधात आदिवासी समाजाचे आमरण उपोषन

घाटंजी : भिमकुंड (टेकडी) गट ग्रामपंचायत (ठाणेगाव) येथील आदिवासी समाजाचे कायम रहिवासी असलेले 20 ते 22 घर असून. गेल्या पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा येथिल आदिवासी…

error: Content is protected !!